ग्रामपंचायत धनुर लोणकुटे ता.,जि. धुळे

Gram Panchayat Dhanur Lonkute Taluka, Dist. Dhule

गृप ग्रामपंचायत धनुर-लोणकुटे यांच्या पुढाकारातून “आनंद वन – धनुर-लोणकुटे, ता. जि. धुळे” या हरित उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे!

🌿✨ “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे…” ✨🌿
निसर्गाशी नाते जपणारा एक सुंदर उपक्रम…

गृप ग्रामपंचायत धनुर-लोणकुटे यांच्या पुढाकारातून
🌳 “आनंद वन – धनुर-लोणकुटे, ता. जि. धुळे” 🌳
या हरित उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे!

🌱 उपक्रमाचे उद्दिष्ट:

  • गावात हरित वातावरण निर्माण करणे

  • पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धन

  • ग्रामस्थांसाठी शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक आनंदस्थळ उपलब्ध करून देणे

🤝 सहकार्य:
उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मामसेवक आणि धनुर-लोणकुटे येथील सर्व ग्रामस्थ

आपल्या एकजुटीमुळेच हे “आनंद वन” साकार होत आहे.
निसर्गाच्या या नव्या वाटचालीत सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा, ही नम्र विनंती.

🌿 चला, एकत्र येऊ… हरित भविष्यासाठी हातभार लावू! 🌿

Share the Post:

इतर घडामोडी

श्रद्धा, श्रम आणि एकोपाधनुर लोणकुटे ग्रामपंचायतीत श्रमदानातून सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम

शीर्षक : लोकसहभागातून गावाची सोय – धनुर लोणकुटे ग्रामपंचायतीकडून प्रमुख चौकात बसण्यासाठी बाकांची स्थापना गावाच्या प्रगतीसोबत त्याच्या सार्वजनिक सोयीसुविधांचा विकासही

Read More