🌿✨ “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे…” ✨🌿
निसर्गाशी नाते जपणारा एक सुंदर उपक्रम…
गृप ग्रामपंचायत धनुर-लोणकुटे यांच्या पुढाकारातून
🌳 “आनंद वन – धनुर-लोणकुटे, ता. जि. धुळे” 🌳
या हरित उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे!
🌱 उपक्रमाचे उद्दिष्ट:
गावात हरित वातावरण निर्माण करणे
पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धन
ग्रामस्थांसाठी शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक आनंदस्थळ उपलब्ध करून देणे
🤝 सहकार्य:
उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मामसेवक आणि धनुर-लोणकुटे येथील सर्व ग्रामस्थ
आपल्या एकजुटीमुळेच हे “आनंद वन” साकार होत आहे.
निसर्गाच्या या नव्या वाटचालीत सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा, ही नम्र विनंती.
🌿 चला, एकत्र येऊ… हरित भविष्यासाठी हातभार लावू! 🌿

